सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे सिम्बायोसिस ज्युनियर कॉलेज, किवळे च्या विद्यार्थीनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कोरोना काळात महाविद्यालयाने वेळोवेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेत एच. एस. सी. च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्षभर ऑनलाईन व काही प्रसंगी ऑफलाइन मार्गदर्शन व सराव यात सातत्य ठेवल्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण …
Read More »