सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे सिम्बायोसिस ज्युनियर कॉलेज, किवळे च्या विद्यार्थीनी उच्च
माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.
कोरोना काळात महाविद्यालयाने वेळोवेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेत एच. एस. सी. च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्षभर ऑनलाईन व काही प्रसंगी ऑफलाइन मार्गदर्शन व सराव यात सातत्य ठेवल्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले आहे. कोरोना नंतर ऑफलाइन मध्ये झाली ही पहिलीच परीक्षा होती यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रो. डॉ. एस. बी. मुजूमदार, सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजूमदार, प्राचार्या भावना नरसिंगोजू,
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
आहेत.
महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकल 100% तर कला शाखेचा निकला 99.15% लागला
आहे. महाविद्यालयाचे 94 विद्यार्थी विशेष प्रविण्य सह. 148 प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहेत कला
विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी खालील प्रमाणे आहे