आय डीवाय एम व तारे जमीन पर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ५१ शाळांमधील ५१ प्रिन्सिपल्स यांना “अटल बिहारी वाजपेयी शिक्षण रत्न”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुना कॉलेज ऑफ आर्ट्स,सायन्स ,कॉमर्स येथील सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे शीतल क्रिएशन्स आणि स्त्री शक्ति फाउंडेशनचे संस्थापक शीतल बियाणी,IDYM(इग्नाइटिंग ड्रिम्स ऑफ …
Read More »